एक्स्प्लोर
President of India Vote: भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात?, जाणून घ्या सविस्तर
President of India Vote: भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? त्यांच्यासाठी खास बूथ बनवला आहे का? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
President of India Vote
1/8

भारताचे राष्ट्रपती अप्रत्यक्षपणे निवडले जातात. त्यासाठी इलेक्टोरल कॉलेजचा वापर केला जातो.
2/8

या मंडळात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य आणि भारतातील सर्व राज्ये आणि प्रदेशांच्या विधानसभेचे सदस्य असतात.
3/8

विधान परिषदेच्या सदस्यांचा यामध्ये समावेश होत नाही.
4/8

तसेच राज्यसभा आणि लोकसभेत नियुक्त करण्यात आलेले सदस्य या मतदान प्रक्रियेचा भाग नसतात.
5/8

निवडून आलेल्या खासदार किंवा आमदाराच्या मताच्या मूल्यावर विजय-पराजय अवलंबून असतो.
6/8

यामधील प्रत्येक सदस्याच्या मताचं मूल्य वेगळं असतं.
7/8

लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मताचं मूल्य एक सारखंच असतं.
8/8

भारतात मतदान करण्याचे कोणतेही कायदेशीर बंधन नाही आणि तो नागरिकांचा हक्क आहे.
Published at : 28 Oct 2023 11:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
























