एक्स्प्लोर

Gold price : सोन्याचा दर 70 हजारांच्या पार, एका दिवसात सोन्याच्या भावात दोन हजारांची वाढ

Gold price : यंदा मार्च महिन्यातच सोन्याचे भाव 70,000 पार गेले आहेत. हा दर 75,000 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे .

सध्या लग्नसराई सुरू असून सोन्याची मागणी देखील वाढत आहे. वर आणि वधू पक्षांकडून सोन्याचे दागिने खरेदी केली जातात.सोन्याचे दर वाढले असून अनेक कुटुंबांचे सोने खरेदीसाठी आर्थिक बजेट कोलमडत आहे. [Photo Credit : Pexel.com]

1/8
मार्च महिन्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील आठवड्यात सोन्याचे दर 2500 रुपयांनी वाढले आहेत [Photo Credit : Pexel.com]

2/8
यंदा मार्च महिन्यातच सोन्याचे भाव 70,000 च्या पुढे गेले आहेत. हा दर 75,000 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे .[Photo Credit : Pexel.com]

3/8
आज 1 एप्रिल रोजी सोन्याने 70,000 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 70,108 रुपये एवढा दर सोन्याचा आहे . [Photo Credit : Pexel.com]

4/8
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर महागलेत तर फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार अशी चर्चा सध्या आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. [Photo Credit : Pexel.com]

5/8
मागील आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली आहे.जीएसटीसह मागील आठवड्यातील दर पाहुयात . 26 मार्च रोजी सोन्याचे दर 68,412 रुपये एवढा होता त्यानंतर त्यात वाढ होत आहे . [Photo Credit : Pexel.com]

6/8
27 मार्च रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 68,577 रुपये एवढी झाली.  तर 69102 रुपये एवढा दर 28 मार्च रोजी सोन्याला बाजारात मिळाला . [Photo Credit : Pexel.com][Photo Credit : Pexel.com]

7/8
29, 30 आणि 31 मार्च रोजी सोन्याचे दर स्थिर राहिले. 69,658 रुपये एवढा दर मार्चच्या शेवटी सोने खरेदीसाठी ग्राहकांना मोजावा लागला. [Photo Credit : Pexel.com]

8/8
ऐन लग्नसराईत वाढलेले हे सोन्याचे भाव सोने खरेदी करणाऱ्या प्रत्येकासाठी काळजीचा  विषय  बनला आहे .  [Photo Credit : Pexel.com]

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget