यावेळी राजपथावर 12 राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन चित्ररथांच्या माध्यमातून घडलं.
3/6
यामध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून काशी विश्वनाथ धामची झलक दाखवण्यात आली आहे
4/6
यामध्ये प्राचीन शहरांचा गौरवशाली इतिहास आणि संस्कृती प्रदर्शित करण्यात आली.
5/6
राजपथावरील उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याची उत्पादने दाखवण्यात आली आहेत.
6/6
त्यामध्ये पारंपारिक कलाकुसर, विणकर आणि हस्तकलेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेगही दिसून येतो. काशी विश्वनाथ धामचा गौरवशाली इतिहास चित्ररथाच्या मागील भागात प्रदर्शित करण्यात आला आहे.