एक्स्प्लोर
Delhi Pollution: दिल्लीतील प्रदूषणावाढ मृत्यूला कारणीभूत ठरेल, एम्सचे माजी संचालक नेमकं काय म्हणाले?
Delhi Pollution: एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया आणि इतर तज्ज्ञांनी दिल्लीतील प्रदूषण दूर करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी ती दूर केली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
![Delhi Pollution: एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया आणि इतर तज्ज्ञांनी दिल्लीतील प्रदूषण दूर करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी ती दूर केली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/6fcf36a3c9de229843ccf9ff1cf016d91700501581921720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Delhi Pollution
1/9
![दिल्लीमध्ये सातत्याने प्रदूषणामध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/4a47a0db6e60853dedfcfdf08a5ca24950970.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीमध्ये सातत्याने प्रदूषणामध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय.
2/9
![याच मुद्द्यावर तज्ज्ञांनी देखील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत म्हटलं की, राजधानी दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/fb5c81ed3a220004b71069645f1128678ad6a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच मुद्द्यावर तज्ज्ञांनी देखील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत म्हटलं की, राजधानी दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे.
3/9
![एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, दिल्लीची हवा सातत्याने प्रदूषित होत आहे. आरोग्यावरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/10fb15c77258a991b0028080a64fb42d90dad.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे की, दिल्लीची हवा सातत्याने प्रदूषित होत आहे. आरोग्यावरील नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, कठोर पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे.
4/9
![पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रदूषण हा सायलेंट किलर बनला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संपवणं आवश्यक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/09dd8c2662b96ce14928333f055c558030f58.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रदूषण हा सायलेंट किलर बनला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संपवणं आवश्यक आहे.
5/9
![वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या हृदयावर, मेंदूवर आणि श्वासाचा त्रास असणाऱ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचं तज्ञ्जांनी म्हटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/8266e4bfeda1bd42d8f9794eb4ea0a137e0bf.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या हृदयावर, मेंदूवर आणि श्वासाचा त्रास असणाऱ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचं तज्ञ्जांनी म्हटलं आहे.
6/9
![संशोधनात असेही समोर आले आहे की, प्रदूषणात वाढ झाल्यामुळे मुलांना केवळ दम्याचा त्रास होत नाही तर त्यांची बुद्धीही कमी होते. प्रदूषणावर लवकरात लवकर प्रभावी कारवाई न केल्यास समस्या मोठी होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/f19c9085129709ee14d013be869df69b70dfa.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संशोधनात असेही समोर आले आहे की, प्रदूषणात वाढ झाल्यामुळे मुलांना केवळ दम्याचा त्रास होत नाही तर त्यांची बुद्धीही कमी होते. प्रदूषणावर लवकरात लवकर प्रभावी कारवाई न केल्यास समस्या मोठी होऊ शकते.
7/9
![दिल्लीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, AIIMS येथे वायु प्रदूषण आणि आरोग्य - विज्ञान, धोरण, कार्यक्रम आणि समुदाय सहभागावर पुढे जाण्यासाठी कृती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्रात आरोग्य तज्ज्ञांनी अनेक प्रभावी उपाय सुचवले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/9eb9cd58b9ea5e04c890326b5c1f471f12813.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील प्रदूषणाची समस्या लक्षात घेता, AIIMS येथे वायु प्रदूषण आणि आरोग्य - विज्ञान, धोरण, कार्यक्रम आणि समुदाय सहभागावर पुढे जाण्यासाठी कृती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्रात आरोग्य तज्ज्ञांनी अनेक प्रभावी उपाय सुचवले आहेत.
8/9
![प्रदूषण रोखण्यासाठी एक टास्क फोर्स देखील तयार केला जाऊ शकतो, जो राज्यांमधील प्रदूषणाचे घटक समजून घेईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/602e8f042f463dc47ebfdf6a94ed5a6dbf70d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रदूषण रोखण्यासाठी एक टास्क फोर्स देखील तयार केला जाऊ शकतो, जो राज्यांमधील प्रदूषणाचे घटक समजून घेईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलेल.
9/9
![सायन्स मॅगझिन लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतात एका वर्षात सुमारे 24 लाख लोकांच्या मृत्यूला प्रदूषण जबाबदार आहे. त्यानुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे दररोज साडेसहा हजार लोकांचा मृत्यू होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/20/7afbb1602613ec52b265d7a54ad27330bddcd.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायन्स मॅगझिन लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतात एका वर्षात सुमारे 24 लाख लोकांच्या मृत्यूला प्रदूषण जबाबदार आहे. त्यानुसार प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे दररोज साडेसहा हजार लोकांचा मृत्यू होतो.
Published at : 20 Nov 2023 11:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)