एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy : चक्रीवादळ धडकल्यानंतर कशी आहे गुजरातमधील परिस्थिती, फोटोंमधून पाहा वास्तव
Cyclone Biparjoy Update : बिपरजॉय चक्रीवादळ धडकल्यानंतर गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळ धडकल्यानंतर गुजरातमधील परिस्थिती कशी आहे, जाणून घ्या...
Cyclone Biparjoy Update | Live status
1/9

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छमधील जखाऊ किनारपट्टीवर धडकलं आहे. चक्रीवादळ धडकल्याने गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे.
2/9

चक्रीवादळामुळ जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. हजारो लोकांचा मदत छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे.
Published at : 16 Jun 2023 10:44 AM (IST)
आणखी पाहा























