एक्स्प्लोर
IN PICS | शुभारंभ! पाहा देशात कोणाकोणाला मिळाली कोरोना लस

1/9

तिथं वाराणासीतही कोरोना लसीकरणाचा उत्साह पाहायला मिळाला.
2/9

ओडिशातील संबलपूरमध्ये असणाऱ्या जिल्हा मुख्यालय रुग्णालात कोरोना लसीकरणापूर्वी आकर्षक सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
3/9

महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर जैय्यत तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
4/9

श्रीनगरमधील शेर-ए-कश्मीर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येही कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली.
5/9

तिथं गुजरातमध्येही लसीकरणास शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हजेरी लावली होती.
6/9

लसीकरणास शुभारंभ होतेवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही उपस्थिती होती.
7/9

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही कोरोनाची लस देण्यात आली.
8/9

पंतप्रधानांनी लसीकरणास शुभारंभ केल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात सर्वप्रथम एका आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली.
9/9

देशभरात अखेर ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस उजाडला. अथक प्रयत्नानंतर कोरोनाची लस देशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील या मोहिमेची सुरुवात केली.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
