एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Successful : चांद्रयान-3 चंद्रावर लँड होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Chandrayaan 3 Mission Successful : भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर लँड होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.
Chandrayaan 3 Memes Viral
1/7

काही नेटकरऱ्यांनी पृथ्वीचं चंद्राला प्री-रक्षाबंधन म्हटलं आहे. कारण, पृथ्वीला आपण आई आणि चंद्राला मामा म्हणतो, त्यामुळे रक्षाबंधन आधी पृथ्वीची राखी चंद्रावर पोहोचली आहे.
2/7

India IS ROcking... इस्रोचं सर्वच स्तरातून कौतुक होत नाही.
Published at : 23 Aug 2023 08:30 PM (IST)
आणखी पाहा























