एक्स्प्लोर
BJP Foundation Day : भाजपचा 44वा स्थापना दिन! 'भाजप'ची स्थापना नेमकी कशी झाली? वाचा...
BJP Sthappna Diwas: आज भाजपचा 44वा स्थापना दिन. भाजपकडून देशभरात जय्यत कार्यक्रमांचं आयोजन
BJP Foundation Day
1/10

भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) आज 44वा स्थापना दिवस. 1980 मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची (BJP) सुरुवात झाली होती.
2/10

भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती.
Published at : 06 Apr 2023 01:25 PM (IST)
आणखी पाहा























