एक्स्प्लोर
Assembly Election : वडील निवडणुकीच्या रिंगणात तर मुली प्रचाराच्या मैदानात
Assembly Election : वडील निवडणुकीच्या रिंगणात तर मुली प्रचाराच्या मैदानात
1/5

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पंजाबमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यासाठी त्यांची मुलगी हरकीरत कौर प्रचार करत आहे. दिल्ली विद्यापीठातून हरकिरत कौरने पदवीचे शिक्षण घेतले आहे.
2/5

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची मुलगी जयइंदर कौर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. याआधी त्यांनी 2017 विधानसभा आणि 2019 लोकसभा निवडणुकीत प्रचार केला होता.
Published at : 16 Feb 2022 02:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















