एक्स्प्लोर
2014 ते 2022...लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींनी केलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा
PM Modi Speech : 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणांचा इतिहास काय सांगतो यावर नजर टाकूया.
PM Modi Red Fort
1/10

2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहेत. यावेळी तर 2024 च्या निवडणुकीआधीचं त्यांचं शेवटचं भाषण असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते कुठली महत्त्वाची घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. जाणून घेऊया लाल किल्ल्यावरुन मोदींनी केलेल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा
2/10

2014 - लाल किल्ल्यावरच्या या पहिल्या भाषणात मोदींनी स्वत:चा उल्लेख प्रधान सेवक केला. स्वच्छ भारत योजनेची घोषणा याच भाषणात झाली, मेक इन इंडियाचाही उल्लेख
Published at : 14 Aug 2023 02:18 PM (IST)
आणखी पाहा























