एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Delhi Air Pollution : दिल्लीत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना...
Delhi Air Pollution : दिल्लीत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना...
![Delhi Air Pollution : दिल्लीत हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर, प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/edfefce9aa897aab108f44be36bfa773169899060858694_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
delhi air pollution
1/10
![दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/0557a3c3d3846d2ba1bfe091b10b8abf35835.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. (Photo : PTI)
2/10
![ज्यामुळे फेज्ड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/033a113732333b36acb360b81610a109dd8f6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यामुळे फेज्ड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) चा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. (Photo : PTI)
3/10
![अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) 400 चा टप्पा ओलांडला आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/396fbf8f8c6e9bd2291fb4a0fff9135459e7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने (AQI) 400 चा टप्पा ओलांडला आहे. (Photo : PTI)
4/10
![वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 होता. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/d9d4390e27fa7dbfeceb637003c418057aaa2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 402 होता. (Photo : PTI)
5/10
![त्याचवेळी दिल्लीत दिवसा अशी परिस्थिती होती की धुक्यामुळे सूर्य लपला होता.(Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/58e02fac133a2031aef78c3b0464a627f7606.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचवेळी दिल्लीत दिवसा अशी परिस्थिती होती की धुक्यामुळे सूर्य लपला होता.(Photo : PTI)
6/10
![दरम्यान याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा या पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/cfeaa548bd9a00fc1f5de51d473558ddd145c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील शाळा या पुढील दोन दिवस बंद राहणार आहेत. (Photo : PTI)
7/10
![प्रतिकूल हवामान आणि शेतात आग लावणे हे दिल्लीतील प्रदूषण वाढण्याचे कारण मानले जात आहे.(Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/c03b108952bff093f736190fd8f23da442d61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रतिकूल हवामान आणि शेतात आग लावणे हे दिल्लीतील प्रदूषण वाढण्याचे कारण मानले जात आहे.(Photo : PTI)
8/10
![लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/81a1a46eb8267835ac72abdd3e3d937674104.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढू शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. (Photo : PTI)
9/10
![त्याचवेळी शास्त्रज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.(Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/77746f0992916504d0ec9322db84ce07227da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचवेळी शास्त्रज्ञांनी येत्या दोन आठवड्यांत दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.(Photo : PTI)
10/10
![सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2023 मधील दिल्लीतील हवेची गुणवत्ता 2020 नंतर सर्वात वाईट होती. (Photo : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/64d37d98d02418ac92bf34569ca303a81ff95.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2023 मधील दिल्लीतील हवेची गुणवत्ता 2020 नंतर सर्वात वाईट होती. (Photo : PTI)
Published at : 03 Nov 2023 11:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
निवडणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion