एक्स्प्लोर
Gadchiroli ST Bus Accident : गडचिरोली : एसटी बसची झाडाला धडक; 10 शालेय विद्यार्थ्यांसह 22 जण जखमी
गडचिरोली जिल्ह्यात एसटी बसची झाडाला धडक झाली.सिरोंचा तालुक्यातील आयपेठा गावाजवळ ही सकाळी घटना घडली.

Gadchiroli ST Bus Accident : गडचिरोली : एसटी बसची झाडाला धडक; 10 शालेय विद्यार्थ्यांसह 22 जण जखमी
1/10

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील आयपेठा गावाजवळील महामार्गावर एसटी बस झाडावर धडकली
2/10

या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना 1 मार्च 2023 रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान घडली.
3/10

आसरअल्ली येथून प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांना घेऊन सिरोंचाकडे एसटी बस जात होती.
4/10

ही एसटी आयपेठा गावाजवळील महामार्गावर रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन धडकली.
5/10

एसटी बसने दिलेली धडक अतिशय भीषण होती.
6/10

या अपघातात एसटीचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
7/10

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
8/10

यात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 12 प्रवासी व 10 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
9/10

जखमींना अंकिसा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
10/10

घटनेचा पुढील तपास आसरअल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी राजेश गावडे करीत आहेत.
Published at : 01 Mar 2023 08:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नागपूर
रायगड
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion