एक्स्प्लोर
Dr. Prakash Amte News : कर्करोगावर मात करुन प्रकाश आमटे हेमलकसात परतले, लेझिमच्या तालात मुलांनी केलं स्वागत....
जेष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांची प्रकृती सुधारली असून त्यांना हेमलकसा येथे नेण्यात आलं आहे. गेले अडीच महिने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
Dr. Prakash Amte News
1/10

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेमलकसाचे आदिवासी उत्थानासाठी उभारलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आमटे तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रकल्पात परतले
2/10

यावेळी बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यंदाच्या जून महिन्यात पुणे प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
Published at : 07 Sep 2022 11:47 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























