एक्स्प्लोर
Sharad Yadav Death: समाजवादी नेता हरपला, शरद यादव यांचं निधन
Sharad Yadav: शरद यादव यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी शरद यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Sharad Yadav
1/11

Sharad Yadav: माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2/11

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव यांच्या मुलीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पापा नहीं रहे, असं ट्वीट शरद यादव यांच्या मुलीनं केलं आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.
Published at : 12 Jan 2023 11:58 PM (IST)
आणखी पाहा























