एक्स्प्लोर
धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Dharashiv rain News Unseasonal rains banana
1/10

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
2/10

अचानक येत असलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत आहेत.
3/10

केळीची पाने फाटल्याचा परिणाम थेट उत्पन्नावर होणार आहे.
4/10

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
5/10

हजारो रुपये खर्च करून तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या या बागेतून खर्च निघणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.
6/10

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे.
7/10

वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
8/10

अवकाळी पावसामुळं धारशिव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडणती सापडला आहे.
9/10

मोठा खर्च करुन अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं केळीच्या बागांचं नुकसान होत आहे.
10/10

अचानक येत असलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटत आहेत.
Published at : 14 May 2025 02:37 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























