एक्स्प्लोर
Tulip Festival : राजधानी दिल्लीत ट्युलिप फेस्टिवलची धूम!
Tulip Festival : राजधानी दिल्लीत ट्युलिप फेस्टिवलची धूम!
![Tulip Festival : राजधानी दिल्लीत ट्युलिप फेस्टिवलची धूम!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/16e13e4c457e66e5d9e024b88637720f170771966185994_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo Credit : PTI)
1/10
![नवी दिल्ली नगरपरिषदेच्या 'ट्युलिप फेस्टिव्हल'ची दुसरी आवृत्ती शनिवारपासून शांती पथाजवळील लॉनमध्ये सुरू झाली आहे. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/e83ce9d18c24e403f9ccdc61762daddbe8417.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवी दिल्ली नगरपरिषदेच्या 'ट्युलिप फेस्टिव्हल'ची दुसरी आवृत्ती शनिवारपासून शांती पथाजवळील लॉनमध्ये सुरू झाली आहे. (Photo Credit : PTI)
2/10
![नवी दिल्लीमध्ये रविवार (11 फेब्रुवारी) रोजी शांती पथाजवळील लॉनमध्ये ट्युलिप्स फुलले आहेत. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/70f51b16d2598bfb22dc4cf606cc25a9b4b92.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवी दिल्लीमध्ये रविवार (11 फेब्रुवारी) रोजी शांती पथाजवळील लॉनमध्ये ट्युलिप्स फुलले आहेत. (Photo Credit : PTI)
3/10
![रंगीबेरंगी ट्युलिप्सबरोबरच इतर अनेक प्रकारची फुले येथे पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/e79af1299f6e1df5bd30990a578136a19c2c0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रंगीबेरंगी ट्युलिप्सबरोबरच इतर अनेक प्रकारची फुले येथे पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)
4/10
![या फुलांचे मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येत आहेत. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/4b6a62fbd0cde406e9bdcdc7bd4e6b65bd8cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फुलांचे मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येत आहेत. (Photo Credit : PTI)
5/10
![तेथे फुललेल्या विविध प्रकारच्या ट्युलिप्स आणि इतर फुलांनी संपूर्ण उद्यान सुंदर दिसते आहे. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/666c8193c0e4c996a56b5c4a0e69be69604ea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेथे फुललेल्या विविध प्रकारच्या ट्युलिप्स आणि इतर फुलांनी संपूर्ण उद्यान सुंदर दिसते आहे. (Photo Credit : PTI)
6/10
![लोक या सौंदर्यांचे क्षण कॅमेरात टिपत आहे, तसेच या फुलांविषयी माहितीही घेत आहे. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/8d6607f2d7b776356121596e2495fbf663914.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोक या सौंदर्यांचे क्षण कॅमेरात टिपत आहे, तसेच या फुलांविषयी माहितीही घेत आहे. (Photo Credit : PTI)
7/10
![आता ट्युलिप फेस्टिव्हलमुळे शांती पथाजवळील लॉन रंगीबेरंगी फुलांनी आणि लोकांच्या गर्दीने गजबजले आहे. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/69262f73676d99c4ef351ec5f3c835610e69c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता ट्युलिप फेस्टिव्हलमुळे शांती पथाजवळील लॉन रंगीबेरंगी फुलांनी आणि लोकांच्या गर्दीने गजबजले आहे. (Photo Credit : PTI)
8/10
![ट्युलिपची फुले नेदरलँडमधून आयात केली गेली आणि दिल्लीतील शांतीपथसह विविध लॉनमध्ये लावली गेली. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/ecef8a589260a5a9541ec9c769a8520a6b776.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्युलिपची फुले नेदरलँडमधून आयात केली गेली आणि दिल्लीतील शांतीपथसह विविध लॉनमध्ये लावली गेली. (Photo Credit : PTI)
9/10
![ट्युलिपची फुले साधारणत:फेब्रुवारीमध्ये फुलू उमलतात.तसेच यातील काही प्रकारची फुले आधीच बहरली आहेत, बाकीची फुले फेब्रुवारीच्या अखेरीस उमलतील, ज्याचा आनंद येत्या काही दिवसांत लोकांना घेता येणार आहे. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/330c010c678c767bcad94deab0e97c9fdac90.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्युलिपची फुले साधारणत:फेब्रुवारीमध्ये फुलू उमलतात.तसेच यातील काही प्रकारची फुले आधीच बहरली आहेत, बाकीची फुले फेब्रुवारीच्या अखेरीस उमलतील, ज्याचा आनंद येत्या काही दिवसांत लोकांना घेता येणार आहे. (Photo Credit : PTI)
10/10
![या महोत्सवादरम्यान शांतीपथाच्या आजूबाजूला खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. (Photo Credit : PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/68ba367fac6e2a6c676cd6c2b3da157ff0142.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या महोत्सवादरम्यान शांतीपथाच्या आजूबाजूला खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. (Photo Credit : PTI)
Published at : 12 Feb 2024 12:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)