एक्स्प्लोर

Dawood ibrahim : दाऊदच्या खेड इथल्या घरात होमहवन!

दाऊदच्या खेड इथल्या घरात होमहवन झाले. (Photo Credit : ABP MAJHA)

1/10
भारताचा मोस्टवाँटेड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या खेड येथील घरात आज होम हवन झाले. (Photo Credit : ABP MAJHA)

2/10
वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी खेड येथील दाऊदचा बंगला खरेदी केला आहे. (Photo Credit : ABP MAJHA)

3/10
याच बंगल्यात आज होम हवन पार पडले.  (Photo Credit : ABP MAJHA)

4/10
जानेवारीमध्ये भारत सरकारने 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांचा लिलाव केलाय.  (Photo Credit : ABP MAJHA)

5/10
दहशतवादी दाऊद इब्राहिमची आई अमीना बी हिच्या नावावर रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मुंबके या गावी 4 मालमत्ता होत्या.  (Photo Credit : ABP MAJHA)

6/10
आज दाऊदच्या खेड इथल्या घरात होमहवन पार पडले.(Photo Credit : ABP MAJHA)

7/10
1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम.. (Photo Credit : ABP MAJHA)

8/10
दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहून तिथून त्याच्या काळ्या कारवाया करतो.  (Photo Credit : ABP MAJHA)

9/10
अनेद देशात कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे त्याचे काळे धंदे सुरू आहेत.  (Photo Credit : ABP MAJHA)

10/10
या काळ्या धंद्याच्या जोरावर दाऊद जगातील  सर्वात श्रीमंत गँगस्टर बनला आहे. (Photo Credit : ABP MAJHA)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Panchayat Season 3 Updates : Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर

'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Loksabha Election : शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
शिरुर लोकसभेला पहिल्या 6 तासात मतदानाला थंडा प्रतिसाद; पुण्यात कसबा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
Panchayat Season 3 Updates : Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
Panchayat 3 : 'पंचायत-3' मधून 'या' अभिनेत्याला वगळले? नवा पोस्टर पाहून चाहते संतापले
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
हातात दुधाची बाटली, गळ्यात कांद्याची माळ, शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
'मुख्यमंत्र्यांच्या कामाला महाराष्ट्रातून रिस्पॉन्स मिळतोय, म्हणूनच...'; राऊतांच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार
Video: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो; समोरुन आली SP ऑफिसरची गाडी, रस्त्यावरील रोमान्स अंगलट

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या

Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान

Embed widget