एक्स्प्लोर

Christmas 2023: जिंगल बेल्स, जिंगल ऑल द वे! भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह!

Christmas 2023: देशभरात ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम!

World christmas celebrates

1/10
डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल लागलेली असते.आज जगभरात 'ख्रिसमस'चा जलोष सुरु आहे. (Photo Credit : PTI)

2/10
आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण जगभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. (Photo Credit : PTI)

3/10
वर्षभर शेवटच्या सणाची म्हणजे ख्रिसमसची लोक वाट पाहत असतात. भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI)

4/10
देशभरातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.  (Photo Credit : PTI)

5/10
प्राचीन काळात ख्रिसमस ट्रीला जीवनाच्या सातत्याचे प्रतीक मानले जाते. ख्रिसमस ट्री सजवल्यास घरातील लहान मुलांना दीर्घायु प्राप्त होते. त्यामुळे ख्रिसमस ट्रीच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजावला जातो. (Photo Credit : PTI)

6/10
ख्रिसमसचा सण सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतासह जगभरात ख्रिसमसची चमक दिसू लागली आहे. (Photo Credit : PTI)

7/10
या दिवशी सांताक्लॉज आनंद पसरवतो आणि मुलांना भेटवस्तू देतो.  (Photo Credit : PTI)

8/10
लाला रंगाच्या माध्यमातून ख्रिसमस आपल्याला मानवतेचा संदेश देतो, यामुळे या खास दिवशी सांताक्लॉज आणि लोक लाल रंगाचे कपडे परिधान करतात.   (Photo Credit : PTI)

9/10
वास्तुशास्त्रानुसार घरात ख्रिसमस ट्री ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. घरातून नकारात्मकता दूर होते. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी पाइनच्या झाडांचा वापर केला जातो. (Photo Credit : PTI)

10/10
गोवा, पाँडिचेरी, सिक्कीम, केरळ या ठिकाणी ख्रिसनास  खास पद्धतीने साजरा केला जातो. (Photo Credit : PTI)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget