एक्स्प्लोर
Maratha Kranti Morcha: जिथं पहिला मोर्चा निघाला तिथेच पुन्हा निघाला 'मराठा क्रांती मोर्चा'
Maratha Kranti Morcha : आजच्या दिवशी निघाला होता राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा'; असं ठरलं होतं नियोजन
![Maratha Kranti Morcha : आजच्या दिवशी निघाला होता राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा'; असं ठरलं होतं नियोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/a73273128c915bef2182b82c13662e261691574424553737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maratha Kranti Morcha
1/8
![राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद शहरात निघाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/86dd2d20129b640f71f190e39e942d7ea5053.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद शहरात निघाला होता.
2/8
![दरम्यान आज पुन्हा औरंगाबाद शहरात मराठा क्रांती मोर्चा निघाल्याचे पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/1cd5e5717e39dd9a1741e88de91f35f0d1754.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आज पुन्हा औरंगाबाद शहरात मराठा क्रांती मोर्चा निघाल्याचे पाहायला मिळाले.
3/8
![शहरातील ज्या क्रांती चौकातून 2016 पहिला मोर्चा निघाला होता, तेथूनच पुन्हा आज मराठा क्रांती मोर्चा निघाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/bce97eae9de1f92b264c886bf3aea087758f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहरातील ज्या क्रांती चौकातून 2016 पहिला मोर्चा निघाला होता, तेथूनच पुन्हा आज मराठा क्रांती मोर्चा निघाला.
4/8
![क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता. यावेळी शेकडो विध्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/cdf3881d8605967f3ce24aec2a259bae2d641.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता. यावेळी शेकडो विध्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला.
5/8
![एकूण 15 मागण्या पैकी सात वर्षात फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/6fda26cbf22530c829c37b6b54769172f4c1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकूण 15 मागण्या पैकी सात वर्षात फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
6/8
![यावेळी औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/bf5f6c8d58091cdfbb765a9dc8bb06b2355ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.
7/8
![यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे, मराठा आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/9e4eb6f1fe9b24d040e58ab40f99b52b75f16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे, मराठा आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
8/8
![तर या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/db1f60c07ae1cd02e976a674e3162dba81a81.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले.
Published at : 09 Aug 2023 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)