एक्स्प्लोर
Photo : बीबी का मकबरा पाहून जी 20 परिषदेचे शिष्टमंडळ भारावून गेले, पाहा फोटो
G-20 Conference : दोन दिवसीय G-20 परिषदेसाठी शहरात वेगवेगळ्या देशातून महिला शिष्टमंडळ आले आहे.
Photo: बीबी का मकबरा पाहून जी 20 परिषदेचे शिष्टमंडळ भारावून गेले, पाहा फोटो
1/8

G-20 परिषदेसाठी आलेल्या या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधीनी आज सकाळी बिबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली.
2/8

यावेळी भारतीय पुरातत्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
3/8

मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
4/8

यावेळी शिष्टमंडळाने फोटोशूट देखील केले.
5/8

यावेळी इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तू विषयी माहिती दिली.
6/8

मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
7/8

यावेळी बीबी का मकबरा पाहून जी 20 परिषदेचे शिष्टमंडळ भारावून गेले
8/8

यावेळी त्यांनी मकबरा आणि परिसरातील सर्व माहिती जाणून घेतली
Published at : 28 Feb 2023 03:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























