एक्स्प्लोर
Aurangabad: बजरंग दलाकडून कॉमेडियन फारुखीचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न, पाहा फोटो
Aurangabad News : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Standup Comedian Munawar Faruqui) याचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये (Aurangabad) करण्यात आला आहे.
Comedian Munawar Faruqui
1/12

बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांकडून औरंगाबादमध्ये मुनव्वर फारुखीचा शो बंद करण्यासाठी प्रयत्न झाले.
2/12

मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत केलेल्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला होता.
Published at : 20 Aug 2023 10:37 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























