एक्स्प्लोर

Buldhana: बुलढाण्यातील नवीन पक्षी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला, दुर्मीळ पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची मांदियाळी

विदर्भात भंडारा जिल्ह्यात फक्त एकच पक्षी अभयारण्य आहे. मात्र, पश्चिम विदर्भात आता एक नवीन पक्षी अभयारण्य नावारुपास येत आहे. ते म्हणजे, 'हत्ती पाऊल पक्षी अभयारण्य

Buldhana News

1/12
बुलढाण्याच्या (Buldhana) जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी सध्या पक्षी निरीक्षक आणि पक्षी प्रेमींनी मांदियाळी बघायला मिळत आहे.  ( सर्व फोटो- पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकार प्रा.गजानन गाडगे)

2/12
या परिसरातील धानोरा महासिद्ध गावाजवळ असलेल्या तलाव परिसरात सध्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ देशी - विदेशी पक्षांचं वास्तव्य आढळून येत आहे.

3/12
विदर्भात भंडारा जिल्ह्यात फक्त एकच पक्षी अभयारण्य आहे. मात्र, पश्चिम विदर्भात आता एक नवीन पक्षी अभयारण्य नावारुपास येत आहे.  ते म्हणजे, 'हत्ती पाऊल पक्षी अभयारण्य'

4/12
पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्यप्रदेश आणि खान्देशच्या सीमेवर असलेल्या धानोरा महासिद्ध गावाजवळ सातपुड्याच्या पायथ्याशी हे अभयारण्य आहे.

5/12
या हत्ती पाऊल तलाव परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात देश विदेशातील अनेक दुर्मीळ पक्षी स्थलांतरित होऊन याठिकाणी येतात आणि वास्तव्य करतात.

6/12
उत्तर टोकातील हिमालयातून तर अरब देशातील आणि युरोपातील पक्षी या ठिकाणी याकाळात वास्तव्यास येतात.

7/12
फारसे कुणालाही माहीत नसलेल्या या नव्या पक्षी अभयारण्यात दुर्मीळ पक्षी येत असल्याने हे ठिकाण बुलढाण्यासाठी पर्यटकांचं आता नवीन केंद्र बनत आहे.

8/12
पक्षीप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांची या दिवसात या नवीन अभयारण्यात मांदियाळी बघायला मिळत आहे

9/12
बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील सातपुड्याच्या कुशीत अत्यंत निर्मनुष्य हा भाग असल्याने देश विदेशातील सुंदर आणि दुर्मीळ पक्षी याठिकाणी वास्तव्यास येत आहेत.

10/12
जे पक्षी इतर कुठल्याही पक्षी अभयारण्यात न दिसणारे पक्षी या ठिकाणी दिसत असल्याने पक्षी प्रेमी आनंदात आहेत. सुंदर पक्षी दिसत असल्याने  पक्षी छायाचित्रकार मोठ्या संख्येने याठिकाणी आता येत आहेत.

11/12
मात्र हा परिसर विकासाच्या कोसो दूर असल्याने या नव्यानेच आढळलेल्या पक्षी अभयारण्याचा विकास करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

12/12
बुलढाणा हा तसा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जातो मात्र या जिल्ह्यात निसर्गाने मोठी संपत्ती बहाल केली आहे.

बुलढाणा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 

Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचा कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी

वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचा कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Embed widget