एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Photo: अपघातानंतर धनंजय मुंडे प्रथमच बीड जिल्ह्यात, पाहा फोटो
Dhananjay Munde In Beed: धनंजय मुंडे यांचे बीडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
Dhananjay Munde: अपघातानंतर धनंजय मुंडे प्रथमच बीड जिल्ह्यात, पाहा फोटो
1/10

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा महिनाभरापूर्वी अपघात झाला होता.
2/10

अपघात झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी ते बीड जिल्ह्यात प्रथमच आले आहेत.
3/10

धनंजय मुंडे थेट हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल झाले.
4/10

परळीत आल्यानंतर प्रथम त्यांनी वडील पंडित अण्णांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले.
5/10

त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्या आईने औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.
6/10

याचवेळी त्यांनी पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे जाऊन वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
7/10

यावेळी गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज शास्त्री यांनी गडाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे स्वागत करून आशीर्वाद दिले.
8/10

धनंजय मुंडे यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी यावेळी धनंजय मुंडे यांचे गहिनीनाथ गडावर जोरदार स्वागत केले.
9/10

स्वागताच्यावेळी कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंना सुमारे 5 क्विंटल फुलांचा हार घातला होता.
10/10

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून स्वागत केले.
Published at : 12 Feb 2023 08:31 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
भारत
क्राईम
महाराष्ट्र



















