एक्स्प्लोर
Tata Curvv EV : टाटाची नवी Curvv EV, सिंगल चार्जमध्ये गाठणार 500 किमी अंतर, भारतात केव्हा होणार लाँच?
Tata Curvv
1/8

टाटा मोटर्सने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारची संकल्पना लाँच केली आहे.
2/8

टाटा कंपनीची ही पहिली कार असेल ज्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल व्हेरिएंट नसणार आहे.
Published at : 06 Apr 2022 03:02 PM (IST)
आणखी पाहा























