एक्स्प्लोर
131 ची जबरदस्त रेंज, कमी किंमत आणि दमदार फीचर्स; Ola S1 EV लॉन्च
Ola Electric Car
1/5

Ola Electric ने Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्कूटर 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटरवर FAME-2 इलेक्ट्रिक वाहन सबसिडी लागू झाल्यास याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीने Ola S1 ई-स्कूटरची 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू केली आहे. ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवरून ही स्कूटर बुक केली जाऊ शकते (https://book.olaelectric.com/).
2/5

बुकिंग केल्यानंतर 2 सप्टेंबरपासून ही स्कूटर ग्राहकांना खरेदी करता येईल. कंपनी 7 सप्टेंबरपासून स्कूटरची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे. Ola S1 Ola S1 Pro चे हाय रेंज मॉडेल भारतीय बाजारात आधीच उपलब्ध आहे. कंपनी फक्त 2,999 रुपये प्रति महिना EMI वर स्कूटर खरेदी करणाऱ्यांना देत आहे.
Published at : 15 Aug 2022 07:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























