एक्स्प्लोर
जबरदस्त लूक, पॉवरफुल इंजिन; जाणून घ्या कशी आहे नवीन Royal Enfield Classic 500
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/d30f160545929a3bc036630bb9b4a6891669908432817384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Royal Enfield Classic 500 Limited Edition
1/9
![प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकला देशात खूप मागणी देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/b9aac5396d790564019c44a31edaa8ba467a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकला देशात खूप मागणी देखील आहे.
2/9
![अलीकडेच कंपनीने Classic Collectible लॉन्च केली आहे. जी Royal Enfield Classic 500 चा लहान मॉडेल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/2efa611257e9dda0d0a1e0e225681194f6f20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच कंपनीने Classic Collectible लॉन्च केली आहे. जी Royal Enfield Classic 500 चा लहान मॉडेल आहे.
3/9
![कंपनीच्या वतीने पहिल्यांदा ही बाईक Rider Mania 2022 मध्ये आठ वेगवेगळ्या रंगात सादर करण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/ad1f17c1703feed1aa9f266d2ebcc056da85d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीच्या वतीने पहिल्यांदा ही बाईक Rider Mania 2022 मध्ये आठ वेगवेगळ्या रंगात सादर करण्यात आली होती.
4/9
![Collectible ला बाजारात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Royal Enfield Classic 500 Collectible सोल्ड आऊट झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/0246b792d4947ecbfce7c6db62761ff251769.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Collectible ला बाजारात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Royal Enfield Classic 500 Collectible सोल्ड आऊट झाली आहे.
5/9
![Royal Enfield Classic 500 Collectible True-Blue खास रॉयल एनफिल्ड रायडरसाठी तयार करण्यात अली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/02449d161cd4effe7165ec738a3341f9d3e3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Royal Enfield Classic 500 Collectible True-Blue खास रॉयल एनफिल्ड रायडरसाठी तयार करण्यात अली आहे.
6/9
![मिनिएचरमध्ये मूव्हिंग थ्रॉटल, मूव्हिंग क्लच युनिट, अॅडजस्टेबल सस्पेंशन, अॅडजस्टेबल चेन ठेवण्यासाठी मायक्रो की असे मूव्हिंग पार्टस देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन सुमारे 8.5 किलो आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/192936fb295185b30870df2fc2c3e998a87b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिनिएचरमध्ये मूव्हिंग थ्रॉटल, मूव्हिंग क्लच युनिट, अॅडजस्टेबल सस्पेंशन, अॅडजस्टेबल चेन ठेवण्यासाठी मायक्रो की असे मूव्हिंग पार्टस देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन सुमारे 8.5 किलो आहे.
7/9
![याची लांबी 2.5 फूट, रुंदी 1.25 फूट आणि उंची 0.85 फूट आहे. याची किंमत अंदाजित 67,990 रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/00149b6aaa09ff3c7dd7c0db6c331ed95d3fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याची लांबी 2.5 फूट, रुंदी 1.25 फूट आणि उंची 0.85 फूट आहे. याची किंमत अंदाजित 67,990 रुपये आहे.
8/9
![कंपनीने आपल्या या नवीन बाईकमध्ये UCE 500cc BS IV इंजिन दिले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/141ce437d381f1f8db68be06c1ba11018a5b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंपनीने आपल्या या नवीन बाईकमध्ये UCE 500cc BS IV इंजिन दिले आहे.
9/9
![क्लासिक 500 ट्रिब्युट ब्लॅक बीएस IV ही फॅक्टरीमध्ये प्रीमियम लेदर टूरिंग सीट्सच्या जोडीने सुसज्ज असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/01/f1a514ddcea4c7e1aad6e0b59778587c705d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्लासिक 500 ट्रिब्युट ब्लॅक बीएस IV ही फॅक्टरीमध्ये प्रीमियम लेदर टूरिंग सीट्सच्या जोडीने सुसज्ज असेल.
Published at : 01 Dec 2022 09:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)