एक्स्प्लोर

Mercedes Benz Vision EQXX: 1000 हजार किमीची जबरदस्त रेंज, किलर लूक; फोटो पाहून म्हणाला वाह...

Mercedes Benz Vision EQXX

1/10
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने आपली सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक कार (Electric Car) भारतात (Electric Car In India) सादर केली आहे.

2/10
या कारच नाव आहे Mercedes Benz Vision EQXX. ही कार एका चार्जमध्ये मुंबई (Mumbai) ते नागपूर (Nagpur ) गाठू शकते.

3/10
या इलेक्ट्रिक कारची (Electric Car) रेंज तब्बल 1,000 किमी इतकी आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर सर्वाधिक रेंज देणारी कार ठरणार आहे.

4/10
सध्या भारतात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये इतकी रेंज देण्यात कोणीही याच्या जवळपास ही नाही.

5/10
कंपनीने ही कार भारतात ग्लोबल प्रीमियर दरम्यान सादर केली आहे. म्हणजेच येत्या काळात ही कार भारतातही लॉन्च केली जाऊ शकते.

6/10
Mercedes Benz Vision EQXX कंपनीच्या भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित आहे. या कारमध्ये फ्युचरिस्टिक डिझाइन आणि तंत्रज्ञान वापरले आहे. ही पूर्णपणे एरोडायनामिक आहे, ज्यामुळे याची बॅटरी कार्यक्षमता 95 टक्के आहे.

7/10
मर्सिडीजने या इलेक्ट्रिक कारमध्ये 100 kW क्षमतेची पॉवरफुल बॅटरी वापरली आहे. यामुळे ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 1,200 किमीची रेंज देईल, असा दावा करण्यात येत आहे.

8/10
या कारमध्ये स्थापित इलेक्ट्रिक मोटर 245 bhp पॉवर जनरेट करते.

9/10
बॅटरीची क्षमता मोठी असूनही या कारचा आकार लहान आहे. ही कार आपल्या क्षमतेच्या इतर बॅटरीच्या जवळपास निम्मी आहे. यामुळे कारच्या बॅटरी 100 kWh प्रति किलो इतकी सर्वाधिक ऊर्जा खर्च करते.

10/10
टेस्टिंग दरम्यान व्हिजन EQXX चा टॉप स्पीड 140 किमी/ता इतका नोंदवला गेला आहे. EQXX चे वजन 1,750 किलोग्रॅम आहे. जे चार सीटर सेडानपेक्षा हलके आहे. मर्सिडीज-बेंझ, टेस्ला (Tesla Electric Car) आणि निओ (Nio Electric Car) सारख्या कंपन्या सर्वाधिक रेंज असलेल्या इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. या कंपन्यांचा विश्वास आहे की हाय रेंजच्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) शॉर्ट रेंज आणि चार्जिंग पायाभूत सुविधांच्या अभावाची चिंता संपवतील आणि सामान्यतः पेट्रोल कार प्रमाणेच वापरल्या जातील.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget