एक्स्प्लोर

Fastest Cars Available in India: 'या' आहेत देशातील सर्वात वेगवान कार, पाहा संपूर्ण यादी

तिसऱ्या क्रमाकांवर Porsche 911 Turbo S ही कार आहे. या कारचा स्पीड प्रति तास 330 किमी इतका आहे. या कारची एक्स शो रूम किमत 31.3 कोटी रूपये इतकी आहे.

Fastest Cars Available in India:

1/7
भारतामध्ये चारचाकी वाहनांची आवड असणाऱ्या लोकांची काही कमी नाही. त्यामुळे दरवर्षी लाखो वाहनांची विक्री होते. आज आपण भारतामध्ये सर्वाधिक स्पीडने धावणाऱ्या कारविषयी जाणून घेणार आहोत

2/7
आपल्या स्पीडसाठी ओळखल्या जाणाऱ्या कारच्या यादीमधील पहिले नाव Lamborghini Aventador LP - 7804 अल्टीमेट  आहे. या कारची  स्पीड प्रति तास 355 किमी इतका आहे. या कारची एक्स शो रूम किमत 9 कोटी रूपये इतकी आहे.

3/7
या यादीतील दुसरी कार  SF90 Stradley Coupe V8  आहे. या कारचा स्पीड प्रति  तास 340 किमी इतकी असून कारची किमत  7.5 कोटी रूपये इतकी आहे.

4/7
तिसऱ्या क्रमाकांवर Porsche 911 Turbo S ही कार आहे. या कारचा स्पीड प्रति तास  330 किमी इतका आहे. या कारची एक्स शो रूम किमत 31.3 कोटी रूपये इतकी आहे.
तिसऱ्या क्रमाकांवर Porsche 911 Turbo S ही कार आहे. या कारचा स्पीड प्रति तास 330 किमी इतका आहे. या कारची एक्स शो रूम किमत 31.3 कोटी रूपये इतकी आहे.
5/7
चौथ्या क्रमांवर Lamborghini Huracan EVO5.2 V10 ही कार असून ही कार प्रति तास 325 किमी इतक्या वेगाने धावते. या कारची  किंमत 3.72  कोटी रूपये इतकी आहे.

6/7
या यादीतील पाचव्या क्रमांकावर Bentley Continental GT ही कार आहे.  या कारचा  स्पीड प्रति तास 318 किमी इतका आहे.  भारतामध्ये ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 3.57 कोटी रूपये  मोजावे लागतील.

7/7
शेवटची सर्वात बजेट फ्रेंडली आणि टॉप स्पीड मॉडेल Hyundai Grand i10 Nios कार आहे. या कारची टॉप स्पीड प्रति तास 160 किमी इतकी असून प्रतिलिटर 20 किलोमीटर इतके  मायलेज देते. या कारची किमत 5.73 पासून ते 8.51 लाख इतकी आहे.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Embed widget