एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : बीबी का मकबराच्या मिनारचा भाग कोसळला
औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबरा. काल सायंकाळी बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला.
![औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबरा. काल सायंकाळी बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/7271047b24958ee9955e0a5b44cea3e7166900985411883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bibi Ka Maqbara
1/9
![महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अर्थात औरंगाबादमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणजे बीबी का मकबरा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/529501a1281a25882eb60cf5e06da78208fde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अर्थात औरंगाबादमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणजे बीबी का मकबरा.
2/9
![या वास्तूला पाहण्यासाठी जगभराहून लोक येतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/20bd92fdaa3edafef7258ba564ec84b7669f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वास्तूला पाहण्यासाठी जगभराहून लोक येतात.
3/9
![दरम्यान काल सायंकाळी बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/ebc12fb5b56152855b32cd427808c05851e2f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान काल सायंकाळी बीबी का मकबराच्या मिनारचा एक कोपरा कोसळला.
4/9
![सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/8e4e82d892790bf875273448f1ce48a5d1414.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही
5/9
![औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबरा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/530a4793d2afd9c7cb8c0810e58c0e591a545.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादचे वैभव असलेला ऐतिहासिक ठेवा म्हणजे बीबी का मकबरा.
6/9
![औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बीबी का मकबरा बांधण्यात आला असं म्हटलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/a23be27e0c08b3f8053294800b34cfebe42fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगजेबाची बायको रबिया-उद-दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बीबी का मकबरा बांधण्यात आला असं म्हटलं जातं.
7/9
![ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/eb927816ddc9c1d6ea9f7cb5a887d34db1a32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही वास्तू ताजमहलची प्रतिकृती आहे.
8/9
![याच कारणामुळे बीबी का मकबरा या वास्तूला मिनी ताज म्हणून ओळखलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/79595c0043393e215a95e04d93941e67dfcb7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच कारणामुळे बीबी का मकबरा या वास्तूला मिनी ताज म्हणून ओळखलं जातं.
9/9
![बीबी का मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/3a966a9ea4d82bc95d388970253b249beea84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीबी का मकबऱ्याच्या बांधणीसाठी खास जयपूरमधून मार्बल आणण्यात आले होते.
Published at : 21 Nov 2022 11:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion