एक्स्प्लोर
PHOTO: मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत 100 मिलिमीटर अधिकचा पाऊस
Marathwada Rain News:मराठवाड्यात अनेक भागात यावर्षी अतिवृष्टी पाहायला मिळाली.
Marathwada Rain
1/10

मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान 679 मिलिमीटर असून, त्याच्या तुलनेत आत्तापर्यंत 772 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
2/10

मराठवाड्यात 114 मिलिमीटर अधिकच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Published at : 10 Oct 2022 02:07 PM (IST)
आणखी पाहा























