एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: औरंगाबादमध्ये पत्नीपीडित आश्रमात शूर्पणखावृत्तीचे दहन
Aurangabad: पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन.
![Aurangabad: पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/f34d8f679b1c0c243c1288d6bb181072166502904558889_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![दसरा सणाला रावण दहन करून वाईट वृत्तीचा सर्वनाश केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/215b42679b31bf188d8522b10535de0a0c730.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दसरा सणाला रावण दहन करून वाईट वृत्तीचा सर्वनाश केला जातो.
2/7
![परंतु ही वृत्ती पुरुषांमध्ये नाही तर महिलांमध्येच असल्याचं म्हणत पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आंदोलन.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/9a1e763adaeacd0bd2f5b61419a7351186e6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु ही वृत्ती पुरुषांमध्ये नाही तर महिलांमध्येच असल्याचं म्हणत पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आंदोलन.
3/7
![प्रत्येक दसरा सणाला पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/fef6f4d9d8441fac704a31f854c4ee9a6db8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येक दसरा सणाला पत्नीपीडित पुरुष संघटनेकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाते.
4/7
![विजयादशमीच्या दिवशी पत्नीपीडितांनी शूर्पणखा प्रतिकृती पुतळ्याचे दहन केले गेले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/94b950199d3c9c634187d21613b18b9a7a3c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजयादशमीच्या दिवशी पत्नीपीडितांनी शूर्पणखा प्रतिकृती पुतळ्याचे दहन केले गेले.
5/7
![पत्नीच्या छळापासून सुटका व्हावी, यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी शूर्पणखावृत्तीचे दहन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/375f0897a106d91028176311eb8f108a252a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पत्नीच्या छळापासून सुटका व्हावी, यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी शूर्पणखावृत्तीचे दहन केले.
6/7
![यावेळी शूर्पणखा प्रतिकृती पुतळा उभारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/4b81899d8f13cde9c16b18847aabc6a6e4339.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी शूर्पणखा प्रतिकृती पुतळा उभारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
7/7
![आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पत्नीपीडित पुरुषांकडून शूर्पणखा प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्यात येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/35ecf77c2b493b25e76de503bb2a58fec549f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून पत्नीपीडित पुरुषांकडून शूर्पणखा प्रतिकृती पुतळ्याचे दहन करण्यात येते.
Published at : 06 Oct 2022 09:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion