एक्स्प्लोर
Aurangabad Doctor Strike: दुसऱ्या दिवशीही औरंगाबादेतील निवासी डॉक्टर संपावर कायम
Resident Doctor Strike: राज्यातील सात हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत.
Aurangabad Doctor Strike
1/7

औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयातील 300 ते 400 डॉक्टर देखील या संपात सहभागी झाले आहेत.
2/7

विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी देखील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच आहे.
Published at : 03 Jan 2023 02:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























