एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: आता महिला पोलिसांना 'मार्शल आर्ट'चे धडे
Aurangabad News: औरंगाबाद ग्रामीणच्या महिला पोलिसांसाठी मार्शल आर्ट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.
![Aurangabad News: औरंगाबाद ग्रामीणच्या महिला पोलिसांसाठी मार्शल आर्ट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/6d5f96c35ffb6aa000e6847b92f926a5167223305299789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![अधिक सक्षमपणे महिला व मुलींची सुरक्षितेतची जबाबदारी पार पाडावी याकरिता महिला पोलिसांना 'मार्शल आर्ट'चे धडे दिले जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/70ef72a9ef6b573aa5ec3fe7b2fc99435ed2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अधिक सक्षमपणे महिला व मुलींची सुरक्षितेतची जबाबदारी पार पाडावी याकरिता महिला पोलिसांना 'मार्शल आर्ट'चे धडे दिले जात आहे.
2/6
![पोलीस ठाण वैजापूर, विरगाव, शिऊर येथील महिला पोलीस अंमलदार यांच्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षणाचे आयोजन वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/b31c775be60f1fff8f6929f48d65c8df7489a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलीस ठाण वैजापूर, विरगाव, शिऊर येथील महिला पोलीस अंमलदार यांच्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षणाचे आयोजन वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आले होते.
3/6
![टवाळखोरा विरूध्द सक्षमपणे कारवाई करण्यासाठी महिला पोलीसांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/0ce1273c31bbd41143aa25ecde26468008406.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टवाळखोरा विरूध्द सक्षमपणे कारवाई करण्यासाठी महिला पोलीसांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले.
4/6
![महिला पोलीस अंमलदार या अधिक सक्षम व उत्स्फूर्तपणे कोणत्याही परिस्थीतीला सामोरे जाऊन महिला व मुलींची सुरक्षिततेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडुन संकटातील मुलीचे संरक्षण करतील यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/7b4ea27a61c768fac1c407ea08a99ea78ed63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिला पोलीस अंमलदार या अधिक सक्षम व उत्स्फूर्तपणे कोणत्याही परिस्थीतीला सामोरे जाऊन महिला व मुलींची सुरक्षिततेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडुन संकटातील मुलीचे संरक्षण करतील यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले.
5/6
![अशाप्रकारचे प्रशिक्षणांचे नियमित आयोजन यापुढे सुध्दा करण्यात येणारे असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/7ef607c9e7142b5179145d9201620815d2663.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशाप्रकारचे प्रशिक्षणांचे नियमित आयोजन यापुढे सुध्दा करण्यात येणारे असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.
6/6
![तसेच इतर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार यांच्यासाठी देखील मार्शल आर्ट प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/28/274d5081baffbf3050abfb18e7dfaa92f2b94.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच इतर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार यांच्यासाठी देखील मार्शल आर्ट प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन सुरु आहे.
Published at : 28 Dec 2022 06:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)