एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

PHOTO: अन्न पाण्याच्या शोधात बिबट्याचा पिल्लू भटकला, वनविभागाने पकडले

Aurangabad: सिल्लोड तालुक्यातील शेखपूर येथे अन्न पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या बिबट्याच्या पिलास वनविभागाच्या पथकाने शिताफीने पकडले.

Leopard In Aurangabad

1/7
बिबट्याचे पिल्लू दिसताच शेतकऱ्यांनी वनविभागाकडे संपर्क साधला होता.

2/7
दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडले असले तरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

3/7
शेतामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत काम करणारे शेतमजूर व रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतगडी चांगलेच घाबरलेले आहेत.

4/7
शेतकरी मंगळवारी दुपारी शेतात काम करत असताना त्यांना मका पिकात बिबट्या वावरताना दिसला.

5/7
बिबट्याला पाहताच घाबरलेल्या शेतकरी नवाबखा महेबूबखा यांनी गावात नागरिकांसह सिल्लोड वनविभागाला माहिती दिली.

6/7
बिबट्याच्या पिलाला पिंजऱ्यात पकडून सिल्लोड वनविभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे.

7/7
बिबट्या दिसल्याने मजूर व शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.

औरंगाबाद फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 AM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhaji Nagar Crime : एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केला  छळ, विद्यार्थीनीनं संपवलं जीवनLatur Water Crisis Drought : नदी काठी गाव पण पाणी विकत घेण्याची वेळ, दुष्काळाचं भयाण सत्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 : मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
मतदान संपताच नरेंद्र मोदींचं खास ट्वीट, इंडिया आघाडीवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Malegaon Crime: मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
मालेगावमध्ये आणखी एका नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, मदिना चौकात टोळक्याकडून सपासप वार, हाताची बोटंही कापली
Mr And Mrs Mahi Box Office Collection : 'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
'मिस्टर अॅन्ड मिसेज माही' गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन...
OTT Movies : वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
वीकेंडला हवी मनोरंजनाची मेजवानी? मग 'हे' पाच थ्रिलर-मिस्ट्री चित्रपट नक्की पाहा...
ABP Cvoter Exit Poll : भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपचे '45 प्लस'चे स्वप्न भंगणार? भाजप आणि महायुतीच्या जागा घटणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज
Exit Poll 2024 : प्रशांत किशोर यांची एक्झिट पोलवर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले ?

T20 World Cup 2024 : ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, हार्दिक पांड्याची फटकेबाजी, सराव सामन्यात टीम इंडियाचे शिलेदार चमकले 

Embed widget