एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: पूल वाहून गेल्याने औरंगाबादच्या कसाबखेडा गावाचा संपर्क तुटला; विद्यार्थ्यांचे हाल
Aurangabad: कसाबखेडा गावातील पूल वाहून गेल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
![Aurangabad: कसाबखेडा गावातील पूल वाहून गेल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/6d0d9d6f2155e464372e5c0f66fedd0e1659001051_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/6
![औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/766a258344941e1a486e148e6795245edb46d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी
2/6
![देवगाव रंगारी जवळील कसाबखेडा गावातील पुलं वाहून गेलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/ed4cd8b18e3d44036307d9df975fedce80870.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवगाव रंगारी जवळील कसाबखेडा गावातील पुलं वाहून गेलं आहे.
3/6
![पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/6c02693007765926857de0533954802f96bfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूल वाहून गेल्याने गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे.
4/6
![शाळकरी विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/cfe10c253ae7ad938b815b35bc7d67010efb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाळकरी विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
5/6
![यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/19c2a777eaabc67d6a49d4f347b360f740562.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
6/6
![त्यामुळे वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/dd0834ef894954a3f854ba0b5cdfe927c58b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
Published at : 28 Jul 2022 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion