एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ
Aurangabad News: नदीला सांडव्याच पाणी वाढल्याने नळकांडी पूल वाहुन गेला.
![Aurangabad News: नदीला सांडव्याच पाणी वाढल्याने नळकांडी पूल वाहुन गेला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/0603fb6bc0a0ada423a94cd83cfb06a4166115321717889_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिखलाठाणा गावाला जोडला जाणारा गांधीरी नदीवरील नळकांडी पूल पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/9f82791efff6b727fded91abf148ce6efa466.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिखलाठाणा गावाला जोडला जाणारा गांधीरी नदीवरील नळकांडी पूल पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला आहे.
2/7
![शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/84af859f6904220d89660091a878282ab2b1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
3/7
![विदयार्थीना शाळेत ये जा करण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/954e34c6c3c11c579987a8c04400d93ff0fb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विदयार्थीना शाळेत ये जा करण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत आहे.
4/7
![नदीत पाणी असल्याने विद्यार्थी एका काठीला लटकून इकडून-तिकडे जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/a0a63dabc73758c62e910148628d14e3f871e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नदीत पाणी असल्याने विद्यार्थी एका काठीला लटकून इकडून-तिकडे जात आहे.
5/7
![त्यांच्या या जीवघेणा प्रवास एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb5f265b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या या जीवघेणा प्रवास एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होऊ शकते.
6/7
![प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनीं वेळीच याची दखल घेण्याची गरज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/3ffe04ea32fac532b18b87665e87fd8a593d6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनीं वेळीच याची दखल घेण्याची गरज आहे.
7/7
![पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/22/25d4249a3b158bd0f14167f9a0e49b0619937.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे.
Published at : 22 Aug 2022 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)