एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: जैवविविधता वारसास्थळाचा दर्जा मिळालेल्या हिमायतबागेत बेकायदा वृक्षतोड
Aurangabad: न्यायालयाने हिमायतबागला जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.
![Aurangabad: न्यायालयाने हिमायतबागला जैवविविधता वारसास्थळ घोषित करण्याचे आदेश दिले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/0fa96c43b967a0a8e6b628dca50e3652166080685939589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![हिमायतबागेत मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/f5c549bc050d06d07625423efac1226d8ea8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमायतबागेत मोठ्याप्रमाणावर वृक्षतोड सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2/7
![हिमायतबाग येथे कृषी विद्यापीठाचे फळ संशोधन केंद्र आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/3b50310a222c9267d0da11dbe1c4c8cc3fead.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमायतबाग येथे कृषी विद्यापीठाचे फळ संशोधन केंद्र आहे.
3/7
![दरम्यान या ठिकाणी बेकायदा वृक्षतोड करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/eb1b02c3daa5dc05320a3effafd177f5b7cfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान या ठिकाणी बेकायदा वृक्षतोड करण्यात आली.
4/7
![यावेळी आंब्याची काही झाडे जमिनीपासून तोडली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/d0ddda605ea65cce3f9ae2a5932875b8aaf3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी आंब्याची काही झाडे जमिनीपासून तोडली होती.
5/7
![झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगीही घेतलेली नव्हती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/1f0922560cdbc851f7f0fe4f63a634989cc41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगीही घेतलेली नव्हती.
6/7
![याबाबत महापालिकेने हिमायतबाग प्रशासकांना नोटीस बजावली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/3d86b0687bc1372e287c5e8a92e7e10e9b7ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याबाबत महापालिकेने हिमायतबाग प्रशासकांना नोटीस बजावली आहे.
7/7
![हिमायतबागेतील अनेक दुर्मिळ वृक्षांची कत्तल सुरु असल्याने पर्यावरण प्रेमींनी रोष व्यक्त केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/18/d0ddda605ea65cce3f9ae2a5932875b8d8cc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमायतबागेतील अनेक दुर्मिळ वृक्षांची कत्तल सुरु असल्याने पर्यावरण प्रेमींनी रोष व्यक्त केला आहे.
Published at : 18 Aug 2022 12:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion