एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग, पाहा फोटो
Aurangabad News: समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता एका कारला आग लागली आहे.
![Aurangabad News: समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता एका कारला आग लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/26fd0906983c178e10a804538382662b167110625844889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![औरंगाबादमध्ये समृद्धी महामार्गावर एका चारचाकी कारला भीषण आग लागली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/e81b24e77136ffd6d4c126511fc410a22d975.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमध्ये समृद्धी महामार्गावर एका चारचाकी कारला भीषण आग लागली आहे.
2/7
![औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळील घटना असल्याची माहिती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/63de1e452d171b4f95e5b6387fb4c736f0a46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळील घटना असल्याची माहिती.
3/7
![आगीत कार पुर्णतः जळून खाक झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/ddbe6a551be0867db5de1a52c636e727130bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीत कार पुर्णतः जळून खाक झाली आहे.
4/7
![आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/f011240c0e13bf0abd88a60fb55c17f6cadf7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
5/7
![सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/fa664062f9d72e37cd65ca20acb9c59574754.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
6/7
![आग लागलेली कार पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/c6e2419c6099d207c65dee8868296f2478878.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आग लागलेली कार पुणे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
7/7
![नितीन सिंह राजपूत यांची कार असल्याची माहिती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/15/b63f0311960a12f22c4269886ebb92bbec6ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नितीन सिंह राजपूत यांची कार असल्याची माहिती.
Published at : 15 Dec 2022 07:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion