एक्स्प्लोर
PHOTO: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी औरंगाबाद पोलीस सज्ज
Aurangabad News: ग्रामपंचायतीसाठी उद्या 18 डिसेंबरला मतदान प्रकिया पार पडणार आहे.
Aurangabad News
1/6

औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीसाठी उद्या निवडणूक होणार आहे.
2/6

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी आढावा घेतला.
3/6

मतदानाच्या आधी मनिष कलवानिया यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्राच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला.
4/6

यावेळी त्यांनी बिडकीन येथील सरस्वती भुवन हायस्कुल, जि.प. प्राथमिक शाळा व जि.प. प्राथमिक शाळा, कृष्णापुर येथे भेटी देवुन शाळेच्या परिसराची व मतदान खोल्यांची पाहणी केली.
5/6

तसेच लाडसांवगी (करमाड) येथील जि.प. प्रशाला शाळेतील मतदान बुथची त्यांनी पाहणी केली.
6/6

तसेच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जि.प.शाळे पर्यंत कलवानिया यांच्या नेतृत्वात पथसंचलन करण्यात आले.
Published at : 17 Dec 2022 12:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण


















