एक्स्प्लोर
PHOTO: G-20 परिषद निमित्ताने औरंगाबाद होतंय चकचकीत
Aurangabad : आगामी जी-20 परिषदेनिमित्त शहरात विविध सुशोभीकरण आणि सौंदर्यकरणाचे कामे सुरु आहे.
Aurangabad News
1/8

दरम्यान औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी या कामांची पाहणी केली.
2/8

या पाहणी दौरानिमित्त आयुक्तांनी रंगीन गेट येथील गट्टू बसविण्याचे काम आणि रंगीन गेट ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळापर्यंत रस्ता दुभाजकाचे डागडुजी व दुरुस्तीचे कामांची पाहणी केली.
Published at : 19 Jan 2023 06:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई























