एक्स्प्लोर
Photo: अनेक वादविवादानंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विद्यापीठात पोहचला
Aurangabad News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वद्यिापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यिात येणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue
1/7

खुलताबाद येथील आर्ट स्टुडिओतून बुधवारी सायंकाळी सात वाजता हा पुतळा वद्यिापीठात आणण्यात आला.
2/7

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता या पुतळ्याचे अनावरण होणार असून या समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.
Published at : 08 Sep 2022 11:19 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























