एक्स्प्लोर
Ram Navami 2023: अमरावतीत विद्यार्थ्यांकडून अनोख्या पद्धतीनं राम नवमी साजरी; कॉफी हाऊसमध्ये हनुमान चालीसा पठण
Ram Navami 2023: अमरावतीत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं राम नवमी साजरी केली. चक्क एका कॉफी हाऊसमध्ये एकत्र येत विद्यार्थ्यांनी राम नवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Ram Navami 2023
1/10

आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/10

राज्यातही राम नवमीनिमित्त ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.
3/10

अमरावतीत विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं राम नवमी साजरी केली.
4/10

चक्क एका कॉफी हाऊसमध्ये एकत्र येत विद्यार्थ्यांनी राम नवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
5/10

एरवी कॉफी हाऊसमध्ये अनेकजण कॉफी प्यायला जातात, मात्र अमरावती शहरात एक अनोखा उपक्रम अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
6/10

चक्क कॉफी हाऊस मध्ये हनुमान चालीसा पठण करून विद्यार्थ्यांनी राम नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10

विद्यार्थ्यांनी कॉफी हाऊसमध्ये हनुमान चालीसाचं पठण करत राम नवमी साजरी केली.
8/10

अमरावती शहरातील कॅम्प परिसरातील बरिस्ता कॅफे हाऊसमध्ये राम नवमीनिमित्त विद्यार्थी एकवटले होते.
9/10

बरिस्ता कॅफे हाऊसमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत हनुमान चालीसा पाठ सुरू केला.
10/10

(सर्व फोटो : प्रणय निर्बाण, एबीपी माझा)
Published at : 30 Mar 2023 12:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion