एक्स्प्लोर
Navneet Rana : खासदार नवनीत राणा आक्रमक...
एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली.
Navneet Rana
1/10

अमरावती शहरात (Amravati News) आणखी एका आंतरधर्मीय विवाह प्रकरणानंतर हिंदू संघटना आक्रमक झाली आहे
2/10

एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी केली
Published at : 07 Sep 2022 01:47 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज




















