एक्स्प्लोर
कौतुकास्पद! युवा शेतकऱ्यानं गव्हाच्या पिकातून साकारली 'शिवप्रतिमा'
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील एका शेतकऱ्याने गव्हाच्या पिकातून 'शिवप्रतिमा' साकारली आहे.
Shiv Jayanti 2023 Shiva Pratima
1/10

आज संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा (Shiv Jayanti 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
2/10

शिवजयंतीनिमित्त अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्यानं शिवाजी महाराजांची अनोखी प्रतिमा साकारली आहे. या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये गहू पीक (wheat crop) उगवून त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीकृती साकारली आहे.
Published at : 19 Feb 2023 12:42 PM (IST)
आणखी पाहा























