एक्स्प्लोर
आज वर्षातील पहिली आमावस्या; शनिशिंगणापूर मंदिरात भाविकांची रांग
Shani Shingnapur: आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावस्या आहे. शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्याला शनिश्चर अमावस्या म्हटलं जातं. पौष महिन्यातील शनिवारी येणाऱ्या अमावस्येचा योग विशेष मानला जातो.
Shani Shingnapur
1/12

आज शनिवार आणि वर्षातील पहिली अमावस्या आहे.
2/12

शनिवारी अमावस्या आल्यामुळे या अमावस्याला शनिश्चर अमावस्या म्हटलं जातं.
Published at : 21 Jan 2023 02:01 PM (IST)
आणखी पाहा























