एक्स्प्लोर
Polluted Rivers in Maharashtra : देशातील 603 पैकी 311 नद्यांचे क्षेत्र प्रदूषित; तर सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात
नुकताच देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. ज्यामध्ये देशातील 28 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांतील 603 पैकी 311 नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित आढळली.
Polluted Rivers in Maharashtra
1/10

नुकताच देशातील नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम’ राबवण्यात आला.ज्यामध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
2/10

या अहवालानुसार देशातील 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांतील 603 पैकी 311 नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित आढळली.विशेष बाब म्हणजे यात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे.
Published at : 03 Dec 2023 06:43 PM (IST)
आणखी पाहा























