एक्स्प्लोर

कॅराव्हॅन, कॅम्परव्हॅन.. आलिशान सुविधा देणारं चालतं-फिरतं हॉटेल आहे तरी कसं?

1/17
सध्या दोनच व्हॅन रस्त्यावर धावत असून 12 मीटर लांबीची कॅराव्हॅन तर छोटी कारच्या आकाराची कॅम्परव्हॅन आहे.

2/17
तुम्हाला तर का या व्हॅननं प्रवास करत लक्झरीअस प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल

3/17
त्यामुळे आता हॉटेल किंवा राहण्याची सोय नसलेल्या ठिकाणी जाताना पर्यटकांना कोणतीही अडचण येणार नाही.

4/17
अशा ठिकाणी कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासासहित इतर सर्व सोयीसुविधा MTDCकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही बाब डोळ्यासमोर ठेवून कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे.

5/17
या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाकघर, टीव्ही, इलेक्ट्रीसीटी, फ्रीज, टॉयलेट, बेड्स अशा सुविधा उपलब्ध आहेत.

6/17
कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनमध्ये फरक देखील आहे बरं का? कॅराव्हॅन ही 12 मीटर लांब इतकी असून त्यामध्ये तुम्हाला अगदी किचनपासून टॉयलेटपर्यतच्या सुविधा आहेत.

7/17
कॅरव्हॅन म्हणजे चालतं-फिरतं  हॉटेल. या व्हॅनमध्ये पर्यटन निवास तसेच एखाद्या हॉटेलमध्ये  मिळणाऱ्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत.

8/17
कॅराव्हॅनंनं मुंबईहून सहा प्रवासी कोकणात आले, त्यांचा यावेळचा अनुभव देखील मस्त आहे.

9/17
राज्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, थंड हवेची ठिकाणं आहेत. पैकी अनेक ठिकाणी हॉटेल किंवा निवासाची सोय कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

10/17
पर्यटनाकरता कॅराव्हॅन उपलब्ध करून देणारं देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे.

11/17
कॅराव्हॅन तयार करण्यासाठी दोन वर्षे आणि अडीच कोटींचा खर्च आला. महत्त्वाची बाब म्हणजे ही व्हॅन एका मराठी माणसानं तयार केली आहे. त्याचं नाव सचिन पांचाळ असं असून त्याचं मुळगाव कोकणातील कणकवली तालुक्यामध्ये आहे.

12/17
पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरता एमटीडीसीसोबत टायअप करण्यात आलं आहे.

13/17
मोटो होम आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या 1 मोठी आणि 1 मिनी कॅराव्हॅन धावत आहे.

14/17
यामधून सहा प्रवासी मस्त प्रवास करू शकतात. तर, कॅम्परव्हॅन तुम्हाला स्वत:लाच ड्राईव्ह करावी लागते. याकरता 4 हजार रूपये प्रति दिवस इतकं भाडं आहे. यातून 3 ते चार जणांना प्रवास करता येतो.

15/17
पण कॅम्परव्हॅन ही कारएवढी असून त्यामध्ये तुम्हाला टॉयलेट, बाथरूमची सोय नाही आहे.

16/17
कॅराव्हॅनचं एका दिवसाचं भाडं 21 हजार रूपये प्रति दिवस असून यामध्ये तुम्हाला खाण्याकरता लागणारे काही ठराविक अन्नपदार्थ दिले जातात. सोबत एक क्लिनर आणि ड्रायव्हर दिला जातो.

17/17
सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ही व्हॅन आहे. युरोपीय देशांमध्ये शहरात बंगले असणाऱ्यांनी किंवा डोंगराळ, दुर्गम भागातील रहिवाशांनी आपल्या जागेत कॅराव्हॅन उपलब्ध करून दिली आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget