एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 ऑक्टोबर 2025 | शुक्रवार

1. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांचं खुलं आव्हान https://tinyurl.com/y7n6y3ne  रामदास कदमांच्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर मिळणार, अनिल परबांची उद्या पत्रकार परिषद, बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबतही मोठा खुलासा करण्याची शक्यता https://tinyurl.com/ycy4pusu 

2. नालायकांच्या हाती नवी मुंबई मनपा गेली तर वाटोळं, भाजप मंत्री गणेश नाईक यांची खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव न घेता टीका https://tinyurl.com/3vswzyrd  हे  मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का? हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं नंतर आरोप प्रत्यारोप करावेत, मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/yc3yhc8r 

3. तुम्ही बंजारांचं आरक्षण का घेतलं,मनोज जरांगेंचा मंत्री पंकजा मुंडेंना सवाल; रक्ताने हात माखलेल्यांनी बोलू नये म्हणत धनंजय मुंडेंवर हल्ला https://tinyurl.com/mphcta48  मनोज जरांगे बावळट अन् मूर्ख, कुठून शोधलं दिवटं? जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं, लक्ष्मण हाकेंचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/2fmtxvd4 

4. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटलांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेत निर्णय,सर्वपक्षीय आंदोलन स्थगित केल्याची देखील नेत्यांची माहिती https://tinyurl.com/39yan5s9  

5. कागदी स्टॅम्पची झंझट संपणार; आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात, आयातदार-निर्यातदारांना मोठा दिलासा, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय https://tinyurl.com/4kcy5dka 

6. 'एक आठवडा झाला, तरी मला पतीच्या अटकेच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही' सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सर्वोच्च न्यायालयात धाव, हेबियस कॉर्पस याचिका दाखल https://tinyurl.com/34hkt5t7  

7. ठाण्यातील उपायुक्तांना 25 लाखांचं लाच प्रकरण भोवलं, शंकर पाटोळेंसह एकाला बेड्या; सामाजिक कार्यकर्त्यांकडून फुले उधळत एसीबीच्या कारवाईचे स्वागत  https://tinyurl.com/5cbf6vzb   

8. पिंपरी चिंचवडमधील चोवीसवाडीतील सोसायटीत 12 वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, मदतीसाठी याचना करुन थकला, जीव सोडला https://tinyurl.com/mptb3kcp 

9. मुलगी ऑनलाईन गेम खेळत असताना तिला समोरुन मेसेज आला न्यूड फोटो पाठवा, तिनं फोन बंद केला, अभिनेता अक्षयकुमारनं धक्कादायक प्रसंग सांगितला,शाळेत सायबरचा तास असावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/5xx2jbrz       

10. अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर भारताचं वर्चस्व, केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाचं शतक पूर्ण, भारताची दुसऱ्या दिवशी 5 बाद 448 धावांपर्यंत मजल https://tinyurl.com/mjh7m76a  बॅटला बनवले रायफल, मग सैन्याला कडक सॅल्यूट! ध्रुव जुरेलचं पहिलं शतक, सेलिब्रेशननं जिंकलं भारतीयांचं मन https://tinyurl.com/3bsfnhhc 

एबीपी माझा स्पेशल

Kailas Kuntewad KBC : केबीसीमध्ये लाईफलाईन न घेता तब्बल 50 लाख कसे जिंकले? पैठणचा शेतकरी EXCLUSIVE https://www.youtube.com/watch?v=w1FhyvaJlRA 
  

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget