एक्स्प्लोर

World Senior Citizen Day 2023 : घरातील ज्येष्ठांना आजारांपासून वाचवायचे आहे? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, घरातील वृद्ध राहतील आनंदी

जर तुमच्या घरात वडीलधारी लोक असतील आणि तुम्हाला त्यांना निरोगी, आनंदी पाहायचे आहे. त्यांची काळजी घेताना काही गोष्टी लक्षात ठेवा. आज 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना'निमित्त या गोष्टी लक्षात ठेवा.

World Senior Citizen Day 2023

1/10
जर तुमचे आई-वडील किंवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुमच्यापासून दूर राहत असतील, तर तुम्ही  त्यांना वेळोवेळी भेटायला जाणे गरजेचे आहे. त्यांच्या गरजा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते ज्या कोणत्या ठिकाणी राहत आहेत ती जागा सुरक्षित आहे की नाही? तेथे कोणत्या दुरूस्तीची गरज आहे का? साफसफाई नीट केली जात आहे की नाही? इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

2/10
ते त्यांची औषधे योग्य वेळी घेत आहेत की नाही?, किंवा त्यांना कोणतेही औषध घेताना काही  समस्या येत आहेत की नाही? हे पाहा. डॉक्टरांकडून वेळोवेळी त्यांची तपासणी करून घ्या.

3/10
त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यात अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी केअर टेकर ठेवा. त्यांना  आंघोळ, स्वयंपाक, खाणे, चालणे इत्यादीमध्ये अडचण येत असेल तर तुम्ही त्यांच्याकरता काही वेळ  काढा.

4/10
वाढत्या वयाबरोबर चालणे आणि उठणे कठीण होते. अशा परिस्थितीत, बहुतेक वृद्ध लोक  पडतात.  हे अपघात टाळण्यासाठी घरात काही बदल करून घ्यावेत. मोठ्या प्रकाशाचे दिवे लावावेत,  बाथरूममध्ये त्यांना पकडण्याकरता हँडल लावा. असे केल्याने त्यांना त्रास होणार नाही.

5/10
त्यांना चांगले सामाजिक जीवन मिळेल याची खात्री करण्याचा प्रयत्न करा. त्यांना रोज थोडा वेळ  बाहेर घेऊन जा. जर त्यांना चित्रपट पाहायला आवडत असतील तर त्यांना चित्रपट दाखवा.

6/10
ते मानसिकदृष्ट्या निरोगी राहतील आणि नैराश्य, चिंता, ताण इत्यादीपासून दूर राहतील याची विशेष काळजी घ्या. त्याकरता त्यांच्याशी संवाद साधा. खूप खूप बोला.

7/10
कधीतरी त्यांना एकाच ठिकाणी बसून खूप कंटाळा येतो. अशा वेळी त्यांना ट्रिपला घेऊन जा.  त्यांना आवडणाऱ्या ठिकाणी शक्यतो त्यांना घेऊन जा. अशाने ते खूप आनंदी राहतील.

8/10
घरातल्या वृद्धांना वेगवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याकरता प्रोत्साहीत करा. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करू द्या.

9/10
वय जसे वाढत जाते तसे घरातील वृद्ध लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबबादारी घेणे गरजेचे आहे. त्याकरता त्यांना वेळेत जेवण देणे , वेळेत झोपायला सांगणे हे महत्वाचे आहे.

10/10
घरातील वृद्धांना त्यांच्या नातवांसोबत वेळ घालवू द्यात. त्यात त्यांना मोठा आनंद मिळतो.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल

Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waikar Special Report : रवींद्र वायकर यांच्या माणसाजवळ EVM चा ओटीपी?ABP Majha Headlines : 11 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha | 16 June 2024Elon Musk EVM Special Report : एलॉन मस्क यांचा ईव्हीएमवर सवाल, भारतातही पेटला वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident : नागपुरात कन्हान नदीच्या पुलावर खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात,  सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
उपराजधानी नागपूरमध्ये खासगी बस अन् ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, सैन्यातील दोन जवानांचा मृत्यू
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक

मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

Embed widget