एक्स्प्लोर

Budget 2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या दिवशी शेअर बाजार सुरु असणार का हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

Budget 2025 Share Market MCX Trading नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन  2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रातील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प मांडतील. केंद्रीय अर्थमंत्र्‍यांकडून सर्वसामान्यांसह विविध घटकांना अपेक्षा आहेत. कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचं  लक्ष लागलं आहे. अर्थसंकल्प सादर होण्याचा दिवस शनिवार असल्यानं त्या दिवशी  शेअर बाजार सुरु राहणार की नाही हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांच्या मनात आहे.कारण, ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जातो, तो दिवस गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा असतो. 

कमोडिटी बाजार सुरु राहणार की बंद?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी खुला राहणार आहे. अर्थ संकल्प सादर होत असतानाच एमसीक्सवर ट्रेडिंग होईल. शनिवारी अर्थसंकल्पानिमित्तानं विशेष ट्रेडिंग सत्र चालवलं जाणार आहे. हे सत्र चालवलं जाण्यामागील प्रमुख कारण म्हणजे अर्थसंकल्प सादर होतो त्या दिवशी जे तेजी आणि घसरणीचं वातावरण असतं त्याचा लाभ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसह कमोडिटी बाजारातील गुंतवणूकदारांकडून देखील घेतला जावा. त्या दिवशी एमसीक्सवर ट्रेडिंग सुरु ठेवल्यानं गुंतवणूकदारांचं नुकसान देखील कमी होईल. एमसीक्सवर ट्रेडिंग सत्र सकाळी 9 पासून रात्री 5 वाजेपर्यंत सुरु राहील. 


मल्टी कमोडिटी एक्सचेंजकडून 29 जानेवारीला जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारीच्या दिवशी विशेष ट्रेडिंग सेशन चालवलं जाणार आहे. कारण, बाजारातील भागीदारांना बजेटमुळं येणाऱ्या रिअल टाइम रिस्क मॅनेजमेंट करता यावी. याशिवाय हेजिंग रिक्वायरमेंट देखील पूर्ण करता येईल.1 फेब्रुवारीचा दिवस सेटलमेंट हॉलिडेप्रमाणं असेल यामध्ये पे-इन किंवा पे आऊट होणार नाही.  

एमसीक्सनं परिपत्रकात म्हटलं की 31 जानेवारी 2025 संपणाऱ्या कॉट्रॅक्टच्या डिलिव्हरी सेटलमेंट कॅलेंडरमध्ये बदल होणार नाहीत. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीच्या ट्रेड्सचं सेटलमेंट 3 जानेवारीला होईल. 

शेअर बाजार सुरु राहणार की बंद

शनिवारी 1 फेब्रुवारीला भारतीय शेअर बाजार देखील सुरु राहणार आहे. एनएसई आणि बीएसईवर सामान्य कारभार सुरु राहील. इतर दिवसांप्रमाणं 9.15 वाजता बाजार खुला होईल आणि 3.30 पर्यंत सुरु राहील. 

इतर बातम्या :

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Embed widget